Are you an artist? Make the most of your lyrics with Musixmatch Pro!
Add translation
Share
Verified by Curator
4 contributions
over 2 years ago
Translations

Lyrics of Tu Na Yave Aase Roj Bhetayala by Swapnil Bandodkar

chorus

तू न यावे असे रोज भेटायला
तू न यावे असे रोज भेटायला
गाव हे लागले आज बोलायला

chorus

तू न असे यावे रोज भेटायला
गाव हे लागले आज बोलायला
तू न यावे असे रोज भेटायला

verse

कालच्या वेदना संपल्या ना जरी
कालच्या वेदना संपल्या ना जरी
कालच्या वेदना संपल्या ना जरी

chorus

का पुन्हा दुःख आलेच भांडायला?
का पुन्हा दुःख आलेच भांडायला?
गाव हे लागले आज बोलायला
तू न यावे असे रोज भेटायला

verse

सूर माझ्या गळ्याला छळू लागला
सूर माझ्या गळ्याला छळू लागला
सूर माझ्या गळ्याला छळू लागला

chorus

उर लागे हवेचाच दाटायला
उर लागे हवेचाच दाटायला
गाव हे लागले आज बोलायला
तू न यावे असे रोज भेटायला

verse

का फूटे पालवी माळरानास या?
का फूटे पालवी माळरानास या?
का फूटे पालवी माळरानास या?

chorus

का ऋतु हा असा लागला गायला?
का ऋतु हा असा लागला गायला?
गाव हे लागले आज बोलायला
तू न यावे असे रोज भेटायला

verse

ओठ माझे मुके, बोलली तू कुठे?
ओठ माझे मुके, बोलली तू कुठे?
ओठ माझे मुके, बोलली तू कुठे?

chorus

ही गजल लागली आज बोलायला
ही गजल लागली आज बोलायला
गाव हे लागले आज बोलायला
तू न यावे असे रोज भेटायला
Writer(s): Ajay Hedau, Sanjay Ingle Tigaonkar

Contribute

To-do

Performers Tag
Identify who's singing what

Completed

Lyrics
Verified by Curator
Structure Tag
Identify the song's sections

Credits

This song has no credits yet

Contributions

Last edit over 2 years ago
Are you an artist? Distribute your lyrics!
Take full control of your lyrics. Curate, sync, and distribute your lyrics on Spotify, Apple Music, and more.
Explore Musixmatch Pro